Ratris Khel Chale 2 | पाटणकरांनी विचारला अण्णांना जाब | Episode Update | Zee Marathi

2019-10-01 2

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २मध्ये पाटणकर अण्णांना त्यांच्या कृत्यांचा जाब विचारतात तेव्हा अण्णा तू काय करणार असा उलट प्रश्न त्याला करतात. आता काय होणार? पाटणकर शेवंताला जाब विचारणार का? Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale